Thursday, October 22, 2020
Home Tags कोरोना अपडेट

Tag: कोरोना अपडेट

चंद्रपूर जिल्ह्यात 1 मृत्यूसह 183 कोरोना बाधितांची भर

चंद्रपूर, दि. 21 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 183 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. आज मृत...

3 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात 195 बाधितांची भर

चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 247 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 195...

6 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात 212 बाधितांची भर

चंद्रपूर, दि. 19 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 212 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 13 हजार 612 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  178  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती...

2 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात 173 बाधितांची भर

चंद्रपूर, दि.18 ऑक्टोंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 173 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 13 हजार 400...

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 36 बाधित कोरोनामुक्त

कोरोना बातमीपत्र नोंद चंद्रपूर, दि.17 ऑक्टोंबर: जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या बाधितांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 10 हजार 036 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर उपचार...
- Advertisement -

HOT NEWS

error: Content is protected !!
× Send Your News