स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जिवनातून राष्ट्रवादाची प्रेरणा – पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

0
178
Advertisements

चंद्रपूर –  स्वातंत्राविर सांवरकरांचे जिवन सर्वांना प्रेरणादायी आहे. स्वातंत्रयलढ्यात त्यांचा सहभाग आणि सशस्त्र क्रांतीकारकांना त्यांनी दिलेली प्रेरणा यामुळे त्यांना क्रांतीकारकाचे मुकुटमनी म्हणुण संबोधले जाते. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि सोसलेला कारावास अभुतपूर्व असा आहे. त्यांच्या जिवनापासुन प्रेरणा घेऊन आमच्यासारखे अनेक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सावरकरांनी अर्धे अधिक आयुष्य तुरूंगवास व स्थानबध्दतेत देशासाठी घालवले, अंदमान निकोबार मध्ये मरन यातना सोसल्या असे हे सावरकर व त्यांचे कुटुंब युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पूण्यतिथी निमित्य अभिवादन करतांना आजच्या युवकांनी सावरकरापासुन राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सावरकर पूण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे आयोजीत अभिवादन कार्यक्रमात केले.
स्थानीक चंद्रपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चैक येथे पूण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे हस्ते चंद्रपूर महानगर जिल्हसध्यक्ष्य डाॅ. मंगेश गुलवाडे, महिला आघाडी अध्यक्ष सौ. अंजलीताई घोटेकर, श्री राजु वेलंकीवार, श्री रत्नाकर जी जैन, श्री सुहास आवळे, श्री रवि येनारकर, श्री संजय जोशी, महिला व बालकल्याण सभापती मनपा सौ. चंद्रकला सोयाम, श्री ब्रिजभुषन पाझारे, श्री सुभाश कासनगोट्टुवार, श्री विठ्ठल डुकरे, अनील फुलझेले, श्री अरूण तिखे, श्री संदीप आवारी, श्री विनोद शेरकी, श्री मोहन  चौधरी, राजु घरोटे, नगरसेविका सौ. डुकरे ताई, सौ. शिलाताई चव्हान, सौ. प्रभाताई गुडधे, मोनीशा महातव, श्री शाम कनकम, श्री विकास खटी, श्री राजु येले, श्री राजेंद्र तिवारी, श्री राजेंद्र खांडेकर, श्री पुनम तिवारी, श्री श्रीकांत भोयर, श्री सुरेश तालेवार, श्री बाळु कोलनकर, श्री गिरीष अणे, श्री सचिन कोतपल्लीवार, श्री शशिकांत मस्की,  श्री चंद्रप्रकाश गौरकार, श्री निलेश बेडेकर, श्री अंकीत जोगी, श्री राहुल बोरकर, श्री मुकेश यादव, श्री विशाल गिरी, श्री स्वप्नील मुन,  यांच्या उपस्थिीतीत स्वातंत्रयविर सावरकरांच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here