जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची रेल्वे रुळावर आत्महत्या

0
2558
Advertisements

ब्रम्हपुरी :-  ब्रम्हपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर केंद्र मेंडकी येथे शिक्षक म्हणून कार्यरत श्री.विलास दहीवले वय (40) वर्ष, राह.शिवम अपार्टमेंट, गणवीर हॉस्पिटल रोड, ब्रम्हपुरी यांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. आत्महत्या चे कारण वृत लिहीपर्यन समजले नाही. शरीराचे कंबरेपासून दोन भाग झाले.अतिशय वाईट अशी घटना. ब्रम्हपुरी येथील रेल्वे रुळावर दिनांक 21-01-2021 रोजी रात्रौ अंदाजे 10.00 वाजताआत्महत्या केली.मृतक व्यक्तीच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. मृतक व्यक्तीच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून पूर्ण परिवार दुःखात बुडाला आहे. पुढील तपास रेल्वे पुलिस अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here