रायुकाँ कार्यकर्त्याच्या वाढदिवशी ग्रामीण रुग्णालयात “फळ वाटप”

0
182
Advertisements

गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवा नेता मयुर एकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने येथील ग्रामीण रुग्णालय येथे रूग्णांना “फळ वाटप” करण्यात आले.सदर कार्यक्रमात गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद जोगी, नगरसेविका तथा गटनेत्या सौ.कल्पना निमजे,राकाँ महिला शहराध्यक्षा तथा नगरसेविका सौ.अश्विनी कांबळे, रोहित पवार दादा विचार मंच तालुकाध्यक्ष प्रवीण मेश्राम, राकाँ.शहराध्यक्ष आकाश वराटे, वैभव गोरे, अभिषेक तुरानकर,कपील वाढाई, सूरज किन्नाके, प्रफूल मेश्राम,रूपेश मेश्राम,मेघराज एकरे,सूरज पींगे, नितेश सोनुले,सागर चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here