शेतात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

0
3909
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस – शहरातील शांती नगर निवासी तकल्ला दाम्पत्यांचा मृतदेह शेतात आढळल्याने एकच खळबळ उडाली. News34 Chandrapur
शनिवारी रात्री पासून 30 वर्षीय संदेश स्वामीदास तकल्ला व 28 वर्षीय उमेश्वरी तकल्ला कामानिमित्त बाहेर गेले होते मात्र रविवारी सोनबा लक्ष्मण यांच्या शेतात तकल्ला दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात चर्चाना चांगलाच पेव फुटला.
तकल्ला दाम्पत्याची हत्या की आत्महत्या याचा तपास घुगूस पोलीस करीत आहे.
त्यांच्या आत्महत्येचं कारण काय? याचा उलगडा पोलीस तपासात निष्पन्न होणारचं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here