शरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

0
112
Advertisements

चंद्रपूर –  (१६ जानेवारी १६८१ ऐतिहासिक दिन )  शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. News34 Chandrapur
यावेळी जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, उपाध्यक्ष संजय तुरीले, विपीनजी झाडे, शुभम प्रजापती सहयाद्री प्रतिष्ठानचे दिलीपजी रिंगणे, प्रजवल गर्गेलवार , कार्तिक, नयन, शुभम उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here