आम्ही अक्षरशः हादरून गेलो – डॉ. दिगंत प्रकाश आमटे

0
1194
Advertisements

आनंदवन – : डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूविषयी आमटे कुटुंबाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे चुलत भाऊ डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. फारच धक्कादायक-अनपेक्षित असल्याचे विधान त्यांनी केले आहे. आम्ही सर्व शॉकमध्ये आहोत, असे मत व्यक्त केले आहे. सध्या काही सांगण्याच्या मन:स्थितीत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here