रक्तदान व प्लाझ्मा दान करीत बल्लारपूर पोलिसांची 26/11 हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली

0
309
Advertisements

बल्लारपूर – मुंबई येथे 26/11 ला झालेल्या भ्याड हल्ल्यातील शहिदांची आठवण व त्यांना श्रद्धांजली म्हणून 28 नोव्हेंबरला भव्य रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिर घेण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सदर शिबिरात 148 जणांनी रक्तदान केले, कार्यक्रमात आयोजकांनी नागरिकांना रक्तदानाचे फायदे व महत्व पटवून दिले.
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तर गडचांदूर/राजुराचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान व प्लाझ्मा दान कार्यक्रम घेण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here