Advertisements
चंद्रपूर – राष्ट्रवादी कॉंग्रेस चंद्रपूर शहर च्या वतीने संविधान दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.अभिवादन करताना शहर जिल्हाअध्यक्ष राजीव कक्कड,विधानसभा अध्यक्ष सुनील काडे, महिला शहर कार्याध्यक्ष चारुशिला बारसागड़े, सोशल मीडियाचे जिल्हाअध्यक्ष नितिन पिंपडशेन्डे, शिक्षक सेलचे अध्यक्ष निमेश मानकर,शहर उपाध्यक्ष दिपक गोरडवार, रवी नाचपलिवार ,अब्दुल जमील ,अभिनव देशपांडे,पियांशु बारसागड़े उपस्थित होते.