इराई नदी पुन्हा दूषित करण्याचा प्रयत्न?

0
287
Advertisements

चंद्रपूर – शहराला पाणी पुरवठा करणारी जीवन दाहिनी म्हणजेच इराई नदी, मात्र या नदीला प्रदूषणाने ग्रासल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

दाताला मार्गावरील इराई नदीच्या पात्रात रासायनिक तेल/तवंग मागील काही दिवसापासून आढळून येत आहे.
काही वर्षांपूर्वी एमआयडीसी स्थित काही कंपन्यांनी वेस्ट नदीत सोडले असता त्यावेळी पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले होते.
आता पुन्हा तीच पुनरावृत्ती दिसून येत असून प्रदूषण नियंत्रण विभाग मात्र याकडे कानाडोळा करीत आहे.
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे ही बाब पर्यावरण वादी, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी उघडकीस आणली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here