चंद्रपूर – युवा सेना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने चंद्रपुर,बल्लारपुर,राजुरा विधानसभा युवासेना पदाधिकारी आढावा बैठक दिनांक २५नोव्हेंबर २०२० ला स्थानिक सिंधी पंचायत सभागृह येथे पार पाडली. सदर बैठक युवासेना कार्यकारीणी सदस्य रुपेशजी कदम, चंद्रपूर जिल्ह्या विस्तारक नित्यानंद त्रिपाठीजी, नागपूर विस्तारक सर्वेशजी गुरव , शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपजी गिरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी रूपेश कदम यांनी युवा सैनिकांनी विद्यार्थी हिताय कार्यक्रम राबवून, विद्यार्थी- युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, युवा मतदार नोंदणी करण्यात युवा सैनिकांचा सहभाग याबाबत व माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना प्रेरित असं कार्य करावे याबद्दल मार्गदर्शन केले. चंद्रपूर जिल्ह्य विस्तारक त्रिपाठीजी,शिवसेना जिल्ह्यप्रमुख संदिप गिर्हे यांनीसुद्धा युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या समस्या, अडचणी मांडण्यासाठी वॉट्सऐप हेल्पलाइन क्रमांक (7020058844) व ई- मेल helpline. yuvasenachandrapur@gmail.com माहिती दर्शकाचे अनावरण पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी-युवक यांचे प्रश्न युवासेना चंद्रपुर यांच्या पर्यंत पोहनार व त्या सोडविण्यासाठी युवासेना प्रयत्नशील राहील.कार्यक्रमात जिल्हा नेत्रुवात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत युवकांनी प्रवेश घेतला. यावेळी कार्यक्रमात ,शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, तालुका प्रमुख संतोष नरूले, माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे,युवासेनेचे हर्षल शिंदे,निलेश बेलखेडे, मनिष जेठानी, पप्पू सारवान,, शिवसेनेचे राजु डोहे, युवासेनेचे आशिष कावटवार,, राहूल विरूटकर, राहुल बेले,चिलखरेजी,वसिम शेख, सोनु ठाकुर ,नागेश कडुकर,मोडक ,,प्रनित अहिरकर,विक्रांत सहारे, हेमराज बावने,सुरज घोंगे, सुमित अग्रवाल, अंकुश वांढरे, आकाश राठोड, सुचित पिंपळशेंडे,गिरीश कटारे, रोहित नलके, रमेश जाधव, बंटी मालेकर, कुनाल कुडे,प्रविन पेटकर,स्वप्निल मोहुर्ले, चेतन बोबडे, महेश,अक्षय अंबिरवार,करन वैरागडे,सागर तुरक, अश्विन देवतळे, शुभम मालुसरे,वतन मादर, मनोज इटकर,नितु बावरे,विपिन कोंगरे,प्रशांत माडुरवार, सोबत मोठ्या संख्येने युवा सैनिक ,शिवसैनिक उपस्थितीत होते.
चंद्रपूर युवासेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न
Advertisements