त्यांना घ्यायची होती नगरसेवकांची भेट मात्र गाडीने घेतला अचानक पेट

0
838
Advertisements

चंद्रपूर – 25 नोव्हेम्बरच्या रात्री 10.30 ते 11 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर शासकीय विश्रामगृह परिसरात एक चारचाकी वाहनाने काही व्यक्ती उतरतात मात्र अचानक ती कार पेट घेते व मग सुरू होतो आग विझविण्याची कसरत, आग नियंत्रणाच्या बाहेर जाताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात येते मग ती आग नियंत्रणात आली.
ती कार तुकुम परिसरातील एका व्यक्तीची मात्र नागपूर वरून काही लोकांना घेऊन ती शासकीय विश्रामगृह परिसरात चंद्रपूर पालिकेच्या नगरसेवकाला भेटण्यासाठी.
नगरसेवक तर वेळेवर आला नसल्याने त्या गाडीने पेट घेतला मात्र आग नियंत्राणात आली नव्हती अखेर अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या आगीवर नियंत्रण मिळविले.
आग पूर्णपणे विझल्यावर तो पालिकेतील नगरसेवक विश्रामगृहात आले.
ते व्यक्ती गाडीच्या बाहेर निघाल्याने कोणतीही हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here