ओबीसी महामोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

0
541
Advertisements

चंद्रपूर – ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी ओबीसी बांधव अनेक वर्षांपासून लढा देत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 26 नोव्हेंबरला निघणाऱ्या ओबीसी बांधवांच्या महामोर्चाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पाठिंब्याच पत्र ओबीसी समितीचे बळीराज धोटे, विजय बदखल व डॉ. राकेश गावतुरे यांना दिलं.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी जनतेला लाखोंच्या संख्येने महामोर्च्यात सामील होऊन आपल्या संवैधानिक मागण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here