वर्धा नदीत 3 अल्पवयीन बालक बुडाले

0
2106
Advertisements

घुगूस – आज सकाळच्या सुमारास वर्धा नदीवरील चिंचोली घाटावर घुगूस शहरातील 5 मुले पोहण्यासाठी गेली असता 5 मधील 3 मुले वर्धा नदीत बुडाली.
यामध्ये पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन वानखेडे हे 3 मुले नदीत बुडाली तर 2 मुले अनिल गोगला व सुजल वनकर बचावले.
हे पाचही मुले 15 ते 16 वर्षाखालील आहे, बुडालेल्या 3 मुलांचे शोधकार्य सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here