Advertisements
ताजी बातमी – बँकिंग क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील अग्रेसर असलेली बँक ऑफ बडोदा मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी 30 नोव्हेम्बरपर्यत ऑनलाईन द्वारे अर्ज करता येणार आहे.
डिजिटल लेंडिंगशी संबंधित 13 पदावर नियुक्ती होणार आहे, 3 वर्षासाठी या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे मात्र पुढे हा कॉन्ट्रॅक्ट वाढविणार असल्याची माहिती बँकेद्वारे देण्यात आली आहे.
या पदासाठी 25 ते 45 वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी www.bankofbaroda.co.in/careers.html या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून इंटरनेट बँकिंग द्वारे शुल्काचा भरणा करायचा आहे.