स्व.बाळासाहेब ठाकरेंचा 8 वा स्मृतिदिन….!

0
214
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा 8 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम नगरपरिषद शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्ष गटनेते सागर ठाकूरवार यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजाअर्चना केली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक धनंजय छाजेड,नगरसेवक शेख सरवर भाई,नगरसेविका सौ. वैशालीताई गोरे,नगरसेविका सौ.किरणताई अहिरकर, नगरसेविका सौ.सुनीताताई कोडापे,शिवसेना शहर प्रमुख अक्षय गोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणित अहिरकर, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख यश ठाकुरवार, उपशहर प्रमुख राजीव पावडे, युवासेना उपशहर प्रमुख आसीफ केडिया,ज्येष्ठ नेते विजय ठाकूरवार, सतीष चकोर, करण दुबे, शाकीब शेख,संदीप धनविजय,प्रशांत पात्रे, अमरदीप हिरादेवे आदींनी उपस्थिती दर्शवून बाळासाहेबांना भावपुर्ण आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here