घुगूस यंग चांदा ब्रिगेडतर्फे शहीद क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

0
122
Advertisements

विक्की गुप्ता/प्रतिनिधी

घुगूस –  दि. 15 नोव्हेंबर 2020 रोज रविवार ला, नकोडा येथील ‘यंग चांदा ब्रिगेड’ च्या माध्यमातून “शहिद क्रांतिवीर बिरसा मुंडा” यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे वरिष्ठ कार्यकर्ते विलासजी वनकर उपस्थित होते. तसेच नकोडा येथील आदिवासी समाज कमेटीचे अध्यक्ष सुनीलभाऊ जुमनाके, सदस्य नंदुभाऊ नैताम, वसंता कोरवते, जनार्दन गेडाम, धनराज मेश्राम, विजय मेश्राम, अनिल कोरवते आणि समस्त यंग चांदा ब्रिगेड नकोडा येथील सदस्यगण उपस्थित होते. यावेळी शहिद क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहूण्यांतर्फे मानवंदना सुद्धा देण्यात आली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here