बिबट्याचा बकऱ्यांवर डल्ला

0
353
Advertisements

चंद्रपूर – चिमूर तहसील क्षेत्रातील मोटेगावला 13 नोव्हेंबर शुक्रवार पहाटेच्या दरम्यान मनोज शर्मा यांच्या घरी असलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने डल्ला मारला.
गावातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी आजूबाजूच्या परिसरात बिबट बघितला असल्याची कबुली दिली.
घटनेची माहिती मिळताच नेरी वनविभागाचे क्षेत्र सहायक खोब्रागडे, नागरे, वनरक्षक काजलसर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
वन कर्मचारी यांनी गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे.
गावातील नागरिकांनी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here