नगरपरिषद आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना आमंत्रीत

0
238
Advertisements

चंद्रपूर – नगर परिषद चिमूर, नगरपंचायत पोभुर्णा व नगर पंचायत सावली येथील सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी काढण्यात आली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांचे आरक्षण याबाबत हरकती व सूचना दिनांक 18 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत संबंधीत मुख्याधिकारी यांचे कार्यालयात मागविण्यात येत आहेत. प्राप्त हरकती व सुचनांवर दि. 4 डिसेंबर 2020 रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here