Advertisements
चंद्रपूर – बहुजन समाज पार्टी चंद्रपुर शहर तर्फे रविवार दिनांक 08/Nov./2020 आंबेडकर वार्ड जुनोना चौक इथे सेक्टर मीटिंग घेण्यात आली आणि राहुल कामटे यांना सेक्टर अध्यक्ष बनविण्यात आले. या बैठकीत बहुजन समाज पार्टी चंद्रपुर चे महानगर अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार ,उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, भिवापुर सेक्टर अध्यक्ष सागर करमरकर ,शरद दुर्गे सागर वर्गणे,कैलाश जिमडी,निखिल चौधरी, सुरज हिरेमठ, सुरजित गलगट, दुर्गेश शर्मा, राकेश बुरडकर, निशांत शेंडे, निशांत खोबरागडे, रामसिंग गलगट, अंकेश श्रीवास, पवन श्रीवास, सुरज हिरेमठ, रोशन किनगावकर, पियुष करमनकर, कैलाश शेंडे, दिनेश शेगपवार,ज्योति शेंडे, अमृता शेगपवार,राजकुमारी गलगट,गीता कामटे, कमलाबाई बुरडकर,दीक्षा गलगट,सुमनबाई दुर्गे,उर्मिला शर्मा, लता किंनगावकर व अन्य कार्यकर्त्यांची उपस्तिथि होती.