बलिदान दिवसाच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन

0
164
Advertisements

बल्लारपूर – विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, दुर्गा वाहिनी बल्लारपूर द्वारा २ नोव्हेंबर बलिदान दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित बल्लारपूर येथे रक्तदान शिबिराला देशाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट दिली.

शिबिराच्या माध्यमातून अनेक युवकांनी रुग्णसेवा करीत रक्तदान केले त्या रक्तदात्यांचे आभार मानून, रक्तदान शिबिरासारखे समाजपयोगी, रुग्णसेवा सारखे महान कार्य घडवून आणणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विश्व हिंदू परिषद – बजरंग दल चे सत्यनारायण सेंगर, विकास मंजरे, अमित चक्रवर्ती, संतोष हिरवानी, संतोष मंजरे, नरेश गोगल व त्यांच्या टीमचे सुद्धा अभिनंदन केले. यावेळी नगराध्यक्ष श्री हरीश शर्मा, श्री काशी सिंग, श्री श्रीनिवास सुंचूवार यांची उपस्थिती होती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here