300 च्या वर युवकांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

0
446
Advertisements

चंद्रपुर :  स्थानिक विश्रांम गृह येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वड़ेटीवार यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शहरातील विविध वार्डतील ३०० च्या वर युवा कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवीण लांडगे व त्यांचे सर्व सहकारी यांचा पक्षाचा दुप्पटा घालून स्वागत करण्यात आला. व सर्व युवा कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षाच्या धेय्य धोरणावर विश्ववास ठेवून ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, काँग्रेस जिल्हाधयक्ष प्रकाश देवतळे याच्या मार्गदशनात असंख्य कार्यकर्त्यांचं उपस्थित प्रवेश केल. या वेळी जिल्हा मद्ययवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषभाऊ रावत, विधान सभा युवक अध्यक्ष राजेश अदूर, प्रदेश युवक महासच्चिव सचिन काट्याल व पद्धधिकारी, मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here