भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिवांची नियुक्ती

0
204
Advertisements

चंद्रपूर – भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. कविता अशोक टिपले तर जिल्हा सचिव पदी डी. कोंडा श्रीहरी यांची नियुक्ती करण्यात आली.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश ठाकूर व विदर्भ सचिव संजय अनेजा यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
समाजातील उपेक्षित असलेल्या नागरिकांना व अन्याय, अत्याचारग्रस्त पीडितांना मानवाधिकार पार्टीतर्फे न्याय देण्याचा संकल्प नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here