चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नागपूरला बदली

0
753
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नागरी हक्क संरक्षण दल नागपूर येथे बदली करण्यात आली असून सध्या चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
गृह विभागातर्फे 28 ऑक्टोम्बरला अप्पर पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश निघाला आहे.
सध्या जिल्ह्यात नवीन अप्पर पोलीस अधिक्षक अधिकारी लाभणार की काही काळ हे पद रिक्त असणार याबाबत तर गृह विभागातर्फे लवकर कळविण्यात येणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here