मालगाडीचा डब्बा उतरला रेल्वे ट्रॅकच्या खाली

0
329
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – घुगूस वणी मार्गावरील आवागमन करणाऱ्या मालगाडीचा डब्बा रेल्वे ट्रॅक वरून खाली उतरल्याने तब्बल 2 तास वाहतूक ठप्प होती.
घुगूस वरून वणी ला जाणाऱ्या मुख्य मार्गावरील असलेले रेल्वे फाटक अनेक वर्षांपासून नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे.
ताडाळी येथील सायडिंग वरून येणाऱ्या मालगाडीचा डब्बा दुपारी 3 वाजेदरम्यान रेल्वे ट्रॅक वरून उतरल्याने रेल्वे फाटक समोर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
रेल्वे कर्मचारी यांनी तब्बल 2 तास प्रयत्न केल्यावर लाईन क्लीयर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here