पाटबंधारे विभागातील अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या

0
415
Advertisements

यवतमाळ – महागाव येथील पाटबंधारे विभागातील अभियंता 29 वर्षीय विवेक प्रकाश कदम यांनी घरीच गळफास घेत आत्महत्या केली, ही घटना सोमवारी उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली.

कदम यांचे मागे आई वडील, पत्नी व दीड वर्षाची मुलगी आहे, त्यांनी आत्महत्या का केली याच कारण कळू शकते नाही.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here