शिवसेना-युवासेना आढावा बैठक, अनेक विषयांवर चर्चा

0
392
Advertisements

राजुरा – राजुरा विधानसभा युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये संवाद व आढावा बैठकीचे आयोजन दि. २६/१०/२०२० सोमवार ला राजुरा विश्राम ग्रुह येथे करण्यात आले. युवासेना विस्तारक मा. त्रिपाठी साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संदिपजी गिर्हे यांच्या आदेशानुसार युवासेना जिल्हासमन्वयक इंजि.निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा युवा संवाद, आढावा बैठक कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना उप तालुकाप्रमुख बंटी मालेकर यांनी केली.युवासेना पक्षसंघटन वाढविणे, विद्यार्थी, युवकांचे प्रश्न त्यांच्या समस्या मार्गी लावने,पक्षाचे विचार ,कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करने,गरिब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना सर्वतोपरी मदत करने, विद्यार्थी हित संदर्भात विविध कार्यक्रम आयोजन करने अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक निलेशभाऊ बेलखेडे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या कार्याचा आढावा घेऊन यापुढे जास्तीत जास्त विद्यार्थी हिताय सामाजिक कार्य करण्याकरीता अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये राजुरा युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रनित अहिरकर,सुचित पिंपळशेंडे,यांनी सुद्धा आपले विचार मांडले.यावेळी रोहित नलके, युवासेना तालुका प्रमुख आकाश राठोड, कोरपना ता.प्रमुख अंकुश वांढरे,उप तालुका प्रमुख बंटी मालेकर,आशिफशेख ,ता.समन्वयक प्रविन पेटकर, उपसरपंच ग्रामपंचायत सास्ती कुनाल कुडे, आर्वी ग्रामपंचायत सदस्य मारोती महाकुलकर ,युवा नेत्रुत्व स्वप्निल मोहुर्ले वतन मादर,श्री बुटले उपस्थिती होती. या संवादामध्ये ,गोरव चन्ने, सुधांशु मेश्राम, अंकुश बुटले,मयुर बोबडे, प्रफुल्ल कोलरवार, गोपाल शिंदे, शुभम भोयर, विकास यादव, निखिल गिरी, गणेश चोथले, आदित्य ईटलवार, गोलु ढोले, प्रनय नळे, गणेश जानवे, विजय वांढरे, सोनु गुरनुले, गौरव वसाके, हर्षल निमकर, धमराज गुरनुले, विकास यादव, जिवन वाढइ, दिपक राजुरकर, अमोल सदाफळे, अतुल खनके, प्रज्वल उराडे, शाहिल शेख, आशिष मालेकर, जिवन वाढइ, यांच्यसह अनेक युवा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here