3 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात आढळले 188 बाधित

0
550
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 14772 झाली आहे. यापैकी 11654 बाधित बरे झाले आहेत तर 2898 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

रविवारी एकूण 188 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण 215 नागरिक कोरोनामुक्त झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 220 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here