१० वी व १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी रोजगाराची संधी, ४८० जागांची मेगाभरती

0
1491
Advertisements

संधी रोजगाराची – नॉर्दन कोलफिल्डस लिमिटेड मध्ये तब्बल ४८० शिकाऊ उमेदवारांची भरती केल्या जात आहे. पदासाठी १० वी व बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, पदासाठ अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेम्बर २०२० हि आहे.

HEMM मेकॅनिक व MINE ELECTRICIAN या दोन्ही पदासाठी १२ वी तर मुख्य वेल्डर व डेटा एंट्री पदासाठी १० वी पासची आत ठेवण्यात आली आहे. पदासाठी वय हे १८ वर्षे ते २४ वर्ष असावे, पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन द्वारे http://nclcil.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात, सविस्तर माहिती सुद्धा या वेबसाईटवर उमेदवारांना मिळेल. 

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here