तब्बल 34 तासानंतर प्रेमी मिळाला

0
418
Advertisements

सावली – गडचिरोली जिल्ह्यातील रामनगर भागातील युवक व वनविभाग कॉलनी मधील युवतीचे एकमेकांवर प्रेम होते, परंतु त्यांच्या प्रेमाला घरचा विरोध होता.
प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या दोघांनी स्वतः आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला व पैनगंगा नदीवरील पुलावरून दोघांनी उडी मारली.
तब्बल 34 तासानंतर प्रेमी युवकाचा मृतदेह सावली तालुक्यातील निलसनी पेटगाव नदी काठावर मिळाले, घटनास्थळावरून तब्बल 10 किलोमीटर त्या युवकाचा मृतदेह आढळला.
3 दिवस या घटनेला उलटले परंतु मुलीच्या मृतदेहाचा काही पत्ता लागला नाही, सावली व गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांच्या 2 चमू त्या मुलीचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here