चंद्रपुरातील मनपा नगरसेवकाच्या घरासमोर कचऱ्याचा ढिगार

0
406
Advertisements

चंद्रपूर – स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूर स्पर्धेत चंद्रपूर मनपाला प्रथम क्रमांक मिळाला होता, मात्र खरंच चंद्रपूर स्वच्छ आहे का? याच जिवंत उदाहरण आज बघायला मिळाले.

घुटकाला प्रभागातील कांग्रेसचे नगरसेवक अशोक नागपुरे यांच्या घरासमोर मागील 2 ते 3 दिवसापासून कचऱ्याचा ढिगार पडला आहे, रस्त्यावर अश्या प्रकारची घाण ती सुद्धा नगरसेवकाच्या घरासमोर ही कसली मनपाची स्वच्छ चंद्रपूरची व्याख्या आहे.

Advertisements

शहरातील प्रत्येक गल्लीबोळात असाच ढिगार बघायला मिळतो, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा सुरू झाली कीं हे ढिगार उचलण्यात येते व पुरस्कार मिळाला तर परिस्थिती जैसे थे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here