पोलीस, शिक्षक व वनकर्मचारी यांचा जुगार

0
513
Advertisements

ताजी बातमी – यवतमाळ मधील दारव्हा तालुक्यातील उमरी इजारा शेतशिवारात शनिवारी पोलिसांनी धाड टाकली असता आरोपींच परिचितांचे निघाले.
आरोपीमध्ये अमरावती येथील 1 पोलीस कर्मचारी, शिक्षक व वनकर्मचारी यांचा समावेश होता.
आरोपिकडून सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीमध्ये अभिनंदन राठोड, दादाराव पवार, पांडुरंग राठोड, तुळशीराम माहुरे, शकील येनूरबेग, भास्कर काटे, इंद्रजित राठोड, अभिमन्यू आडे यांचा समावेश आहे.
यातील अभिनंदन हा वनकर्मचारी, भास्कर काटे हा शिक्षक तर इंद्रजित राठोड हा पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई एपीआय अमोल सांगडे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here