विजयादशमीला चंद्रपूर परिवहन कार्यालय सुरु

0
174
Advertisements

चंद्रपूर :  दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या दिवशी नविन वाहनाची नोंदणी होऊन अशा वाहनांना नोंदणी क्रमांक मिळावा व वाहनाचा ताबा मिळावा यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरु ठेवण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here