धामणगाव येथे बाबुराव शेडमाके शहीद दिन

0
231
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या “धामणगाव” येथे वीर बाबूराव फूलेश्वर शेडमाके शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच “आशिष देरकर” यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी जि.प.शिक्षक जाधव, चव्हाण,रमेश टोंगे,सुरेश मिलमिले,बापूराव सोयाम,जंगु सिडाम,रमेश नळे,सुरेश घोडाम व इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here