वाहनचालकांच्या परिवाराला मदत करण्यासाठी वाहन चालकचं आले पुढे

0
265
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्घुस – धानोरा लगत असलेली शाह कोल प्रा. लि. कंपनीच्या प्लॉटवर कार्यरत असलेल्या सुनील चौधरी नामक वाहन चालक कर्मचार्‍याचा कंपनीत काम करीत असतांना दीनांक 13/8/2020 रोज मृत्यू झाला होता.

Advertisements

त्या मुत्युमुखी पडलेल्या परीवाराला एक मदतीचा हात म्हणून शाह कोल कंपनी येथील काम करीत असलेल्या सर्व वाहन चालकांकडून हजार हजार रुपये गोळा करून BRSP चे चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या सहकार्याने केली मदत एकुण 54600/- रूपयांची (चौपन हजार शाहासे रूपयांची) रोक त्या मृत्यूकाचा परीवाराला त्यांची पत्नी शर्मिला चौधरी यांना मदत म्हणून देण्यात आली . मुत्युमुखी झालेल्या परीवाराला साभाळकरण करणारे ते एकमेव कर्तेधर्ते व्यक्ती होते. मृतकाचा खुप मोठा आधार चौधरी परीवाराला होता. त्यांच्या परीवारात त्याची आई, पत्नी व दोन लहानशी चिमुकली मुले आहेत. त्यांच्या नंतर त्यांच्या घराचा कुनी वालीच उरला नाही. या सर्व बाबींना लक्षात घेता BRSP चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी शाह कोल प्रायव्हेट कंपनीला या परीवाराच्या मदतीसाठी काही मांगण्या लाऊन धरले आहे व या मांगण्या पुर्ण करण्यासाठी व मृतकाचा परीवारास न्याय मिळवून देल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असा विश्वासही सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव चंद्रपूर जिल्हा महासचिव BRSP यांनी दीला. BRSP घुग्घुस चे महासचिव अशोक आसमपल्लिवार महीला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातार्डे, शाह कोल कंपनीतील वाहन चालक अनंता बिराडे, मारोती पाझारे, प्रशांत खिल्लारे, लिंगाजी दुर्गे, ब्रिजमल बाग, वेंका सरोदे, लखन खिल्लारे, नरेश कल्सी, यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here