उपमुख्यमंत्री यांनी व्हाट्सएप ग्रुपवर टाकला पॉर्न व्हिडीओ

0
1492
Advertisements

ताज्या घडामोडी – व्हिजिलेन्स ऑफ गोवा या व्हाट्सएप ग्रुपवर पॉर्न व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे सध्या अडचणीत आले आहे.

गोवा वुमन फॉरवर्ड संघटनेने उपमुख्यमंत्री यांचे विरोधात महिलांचा विनयभंग केल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्या आहे.
संघटनेच्या सचिव क्लारा रोड्रिक्स उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी दुपारी हा व्हिडीओ ग्रुपवर टाकला, त्या ग्रुपवर 248 सदस्य आहे, ज्यामध्ये राजकिय नेते, महिला व कार्यकर्ते त्या ग्रुप मध्ये आहे.
समाज माध्यमांवर उपमुख्यमंत्री यांचे विरोधात संतापजनक प्रतिक्रिया पहायला मिळत आहे, मात्र यावर उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर माझा फोन हॅक झाला होता याबाबत मी क्राईम ब्रँच कडे तक्रार सुद्धा नोंदविली आहे.
प्रदेश कांग्रेसने उपमुख्यमंत्री यांच्या या कृत्याचा निषेध करीत पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here