जोपर्यंत कोरोना आपत्ती कमी होणार नाही तोपर्यंत धार्मिक स्थळे उघडू नये

0
131
Advertisements

चंद्रपूर – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जोपर्यंत कमी होत नाही तोवर राज्यात कोणतीही धार्मिक स्थळे उघडू नये अशी याचिका समाज क्रांती आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.
हायकोर्टाने ही याचिका स्वीकारण्यात आली आहे.
जो पर्यंत राज्यात कोरोना आपत्ती पूर्णपणे जाणार नाही तो पर्यंत नागरिकांच्या जीवितेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदच ठेवण्यात यावी अशी माहिती समाज क्रांतीचे अध्यक्ष मुकुंद खैरे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे 2 दिवसआधी भाजपने राज्यभर आंदोलने करून धार्मिक स्थळे उघडण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here