वेकोली वसाहतीत मुक्त संचार करणारा तो बिबट जेरबंद

0
434
Advertisements

चंद्रपूर – शहरातील शक्तीनगर वेकोली वसाहती परिसरात मागील 15 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता, बिबटद्वारे नागरिकांवर हल्ला व कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी वसाहतीमधील नागरिकांनी याबाबत वनविभागाला तक्रार दिली असता आज हा बिबट जेरबंद करण्यात आला.

जेरबंद करण्यात आलेला बिबट ही मादा असून त्याच वय अंदाजे 4 वर्षे आहे.

Advertisements

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here