शिव वाहतूक सेना बरखास्त तरीही चंद्रपुरात पदाधिकारी अस्तित्वात?

0
436
Advertisements

चंद्रपूर – शिवसेना संलग्नित शिव वाहतूक सेना संघटना वर्षभरापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरखास्त केली होती मात्र या संघटनेतील काही पदाधिकारी संघटनेच्या नावाचा उपयोग करून फायदा करताना आढळले आहे. जुने पदाधिकारी संघटनेच्या नावाचा फायदा घेत जिल्ह्यात धुमाकूळ घालीत आहे त्याकरिता त्यांनी तात्काळ संघटनेच्या नावाचा वापर करू नये अन्यथा पक्षाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here