चंद्रपूर कांग्रेसचा विद्यार्थी दरबार

0
371
Advertisements

चंद्रपुर – चंद्रपुरचे खासदार बाळुभाऊ धनोरकर व चंद्रपुर चे पालकमंत्री विजयभाऊ वड्डेटीवार यांचा मार्गदर्शनाने व महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष आमिरजी शेख यांच्या निर्देशानूसार आयोजित विद्यार्थी दरबार इंटक भवन येथे भरवीन्यात आला चंद्रपुर जिल्हा विद्यार्थी कांग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रेय यांच्या नेतृत्वा मध्ये आता कोरोना च्या भयंकर काळात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवन्यासाठी त्याना सामोरे जावून चंद्रपुर जिल्हा विद्यार्थी कांग्रेस चे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिति होती त्या वेळेस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कांग्रेस चे महासचिव कुणालजी चहारे, चंद्रपुर विधानसभा विद्यार्थी कांग्रेस अध्यक्ष पंकज चिमुरकर, जिल्हा उपाध्यक्ष निहाल शेख, जिल्हा सचिव प्रणय साठे, शहर सचिव कार्तिक सामृतवर, तुषार पडवेकर, दिलराज बैस, इतर पदाधिकारी आणि असंख्य विद्यार्थि उपस्थित होते अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या अडचणी गेल्या त्या अडचणीवर तोडगा काढण्याची मागणी झाली तसेच महाविद्यालयीन पातळीवर सुद्धा अडचणीचा सामणा करणे संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बुधवारी असाच विद्यार्थी दरबार बायपास रोड इंटक भवन येथे भरवील्या जाईल असे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रेय यांनी घोषीत केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here