कोरपना तालुक्यात नायकांची एंट्री

0
1824
Advertisements

गडचांदूर – कोरपना तालुक्यात अवैध धंदे जोमाने वाढत आहे, अवैध धंदे चालक पोलिसांच्या युक्त्यावर भारी पडतांना दिसत आहे, सध्या पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून विलास यामावार यांची कारकीर्द जेमतेम ठीकच.

यामावार यांची बदली रत्नागिरी येथे झाल्याने आता ही जबाबदारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे जबाबदारी सांभाळणार आहे.

Advertisements

विशेष म्हणजे पोलीस दलाच्या कारकिर्दीची सुरुवात नायक यांनी कोरपना तालुक्यातून केली होती आता परत तीच जबाबदारी सांभाळायला नायक येत आहे हे ऐकल्यावर खलनायक सध्या घाबरून गेले आहे.

नायक यांची कारकीर्द अवैध धंदे चालकांना घाबरविणारी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here