राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेत आत्महत्या

0
2344
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – सरदार पटेल मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील लॅब अटेंडेंट 46 वर्षीय विलास गुरुनुले यांनी घुगूसला गळफास घेत आत्महत्या केली.

Advertisements

गुरुनुले यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? कारण ते चंद्रपूर शहरात राहतात तर घुग्गुस येथे जाऊन झाडाला गळफास घ्यायचं कारण काय?

मृतक गुरुनुले हे चंद्रपुरातील भिवापूर वार्डातील रहिवासी आहे, त्यांनी घुगूसला जाऊन गळफास का घेतला याच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुढील तपास घुगूस पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here