मनोज अधिकारी हत्याकांडातील आरोपींना न्यायालयीन कोठडी

0
1068
Advertisements

चंद्रपूर – बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडातील आरोपींचा पीसीआर आज संपल्याने पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
मात्र अजूनही या हत्याकांडातील काही आरोपी फरार आहे, सध्या आरोपींमध्ये नगरसेवक अजय सरकार, धनंजय देबनाथ व रवी बैरागी यांचा समावेश आहे.
महिला आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे.
अजूनही या हत्याकांडातील हत्येमागचं नेमकं कारण काय ते अजूनही गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here