त्या जिवलग मित्रांचा अपघाताने केला घात

0
720
Advertisements

ब्रह्मपुरी – ही दोस्ती तुटायची नाय मराठी चित्रपटातील हे गीत परंतु एका अपघाताने मित्रांचा घात केला.

ब्रह्मपुरी – आरमोरी रोडवर 2 मित्र दररोज फिरायला जायचे, खरकडा येथील 20 वर्षीय रोहित चट्टे व प्रशांत सहारे यांचा दोघांचाही रोजचा नित्यक्रम म्हणजे सकाळी फिरायला जाऊन व्यायाम करणे पण त्यांच हे फिरणेच एक दिवस घात करेल हे कुणालाही वाटले नव्हते.

Advertisements

सकाळी 4 वाजताच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोघांना उडविले, या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

प्रशांत व रोहित आताच 12 वि उत्तीर्ण झाले होते, त्यांच्या जाण्याने खरकडा गावात शोककळा पसरली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here