1 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात 151 बाधितांची भर

0
575
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 11623 झाली आहे. यापैकी 8369 बाधित बरे झाले आहेत तर 3074 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

गुरुवारी एकूण 151 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 1 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये इंदिरानगर, चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधितांचा मृत्यू झाला मृतक बाधितांना कोरोनासह, न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 171 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here