Advertisements
चंद्रपूर – बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडातील आरोपींचा पीसीआर 7 ऑक्टोम्बरला संपत आल्याने पोलिसांनी पुन्हा न्यायालयाकडे 2 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
पोलिसांना 9 ऑक्टोम्बरपर्यन्त 3 आरोपींची पोलीस कोठडी मिळाली आहे.
मात्र अजूनही या हत्याकांडातील काही आरोपी फरार आहे, सध्या आरोपींमध्ये नगरसेवक अजय सरकार, धनंजय देबनाथ व रवी बैरागी यांचा समावेश आहे.
महिला आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे.
अजूनही या हत्याकांडातील हत्येमागचं नेमकं कारण काय ते अजूनही गुलदस्त्यात आहे.