एम्बुलेन्सचे स्टेअरिंग झाले लॉक

0
797
Advertisements

बल्लारपूर – औषधी घेऊन कोरपनाला जाणाऱ्या एम्बुलेन्सचं स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने एम्बुलेन्स रस्त्याच्या खाली उतरले.
या घटनेत कुणालाही काही इजा झाली नाही. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बल्लारपूर मार्गावरील भिवकुंड नाल्याजवळ घडली.
ही एम्बुलेन्स कोरपना ग्रामीण रुग्णालयाची असल्याची माहिती आहे, एम्बुलेन्स क्रमांक एमएच 34 एबी 6047 औषधी घेऊन कोरपना रुग्णालयाकडे निघाली होती, अचानक भिवकुंड नाल्याजवळ पोहचताच एम्बुलेन्सचे स्टेअरिंग लॉक झाल्याने रस्त्याच्या कडेला ही एम्बुलेन्स उतरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here