मनोज अधिकारी हत्याकांडातील आरोपींची पोलीस कोठडी संपणार

0
1152
Advertisements

चंद्रपूर – बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडातील आरोपींचा पीसीआर आज संपणार आहे.
मात्र अजूनही या हत्याकांडातील काही आरोपी फरार आहे, सध्या आरोपींमध्ये नगरसेवक अजय सरकार, धनंजय देबनाथ व रवी बैरागी यांचा समावेश आहे.
महिला आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे.
अजूनही या हत्याकांडातील हत्येमागचं नेमकं कारण काय ते अजूनही गुलदस्त्यात आहे.
पोलीस पुन्हा पीसीआर ची मागणी करणार की न्यायालयीन कोठडीची ते आज समजेल.

मृतक मनोज अधिकारी यांच्या स्मरणार्थ आज बंगाली कॅम्प परिसरात कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here