विद्युत शॉक लागून वडील-मुलीचा मृत्यू

0
603
Advertisements

राजुरा – राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील शेतात गेलेल्या स्वप्नली चहारे व त्यांची 6 वर्षीय मुलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी शेतात पाणी मारण्यासाठी गेलेल्या मोटार पंप सुरू करतेवेळी स्वप्नील चहारे व 6 वर्षीय चिमुकलीला विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, या घटनेने सिंधी गावातील ग्रामीण शोकमग्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here