घुग्गुस शहरात या गॅंगचा हैदोस

0
923
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस – शहरातील ग्रामपंचायत परिसरात चक्क कुत्र्यांनी स्वतःची गॅंग तयार केली आहे, ही गॅंग येणा जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावून त्यांना चावा घेण्याचा प्रयत्न करतात.
दिवसभर हे शहरातील भाजी मार्केट परिसरात गंतव्य करतात, परिसरातील नागरिकांच्या मते या गॅंग ने गाय व डुक्कराची शिकार सुद्धा केली आहे.

Advertisements

ही मोकाट कुत्रे एक-दोन संख्येत न राहता तब्बल 50 ते 60 जण या गॅंग चे जणू सदस्यच आहे.तो दिवस दुरु नाही ज्यादिवशी या कुत्र्यांची गॅंग मानव जीवनाला हानी पोहचवील, त्या आधीच ग्राम पंचायतीने या सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here